Home Breaking News अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड-८६४७’ जारी! एकच खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड-८६४७’ जारी! एकच खळबळ

72
0

पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे ‌.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्याचा कट रचण्यात आला आहे.दरम्यान ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड-८६४७ ‘ जारी करण्यात आला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस व FBI कडून या प्रकरणी तपास सुरू आहे.तर FBI चे माजी संचालक जेम्स कोमी यांनी हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान जेम्स यांना यासाठी जबाबदार धरून तुरुंगात टाकलं पाहिजे,असे नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गब्बार्ड यांनी म्हटले आहे. दरम्यान ट्रम्प यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता.त्यात ते थोडक्यात बचावले होते.

Previous article‘ नरकतला स्वर्ग ‘ पत्रकार संजय राऊतांचा खळबळ माजवणारा गौप्यस्फोट! पुस्तकाच्या माध्यमातून सगळं उकरून काढलं
Next articleउशिरा सुचलेले शहाणपण अखेर पाकिस्तानचा कबुलनामा…आमचे विमान इंडियन आर्मीने उडवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here