मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या प्रयत्न केला आहे.दरम्यान आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव अरविंद बंगेरा असे आहे.या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद यांने आज सोमवारी १८ मार्च रोजी मंत्रालयाच्या आवारात लावलेल्या सुरक्षा जाळीवर उडी घेत आत्महत्या करणाऱ्यांचा प्रयत्न केला.पण तो अलगदपणे जाळीवर...

पुण्यात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला

पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारुन आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला आहे.आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव सुनैना सुनील मुंडे ( वय २५ रा.राजस सोसायटी कात्रज पुणे) असे आहे.सुनैना ही उच्चशिक्षित असून तिने वकीलांकडे काम देखील केले आहे.दरम्यान आत्महत्या पूर्वी तिने मोबाईल द्वारे तिच्या भावा बरोबर बोलणे झाले होते...

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ‘सप्तसिंधू’ संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ प्रदान.

0

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ‘सप्तसिंधू’ संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ प्रदान. पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याणाच्या कार्यासाठी ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. २०१९ -२० या वर्षीच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची निवड करण्यात...