उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले आता मला तोंड उघडायला लावू नका

पुणे दिनांक १० एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माझ्या निवडणूकीत एवढे सर्व भावंड कधीच फिरली नाहीत.आता नुसती पायाला भिंगरी लावून सर्वजण गरागरा फिरत आहेत.अरे भाऊ निवडणुकीत उभा असताना कधीच फिरला नाहीत.आता कसे काय फिरताय? आता त्यांचे हे फिरणे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्या आहेत.लोकसभेला एकदा मतदान झाले की या छत्र्या पून्हा प्रदेशात हवाई सफर करायला जातील या सगळ्यांना तीच सवय...

छत्तीसगड येथे ५० फुट दरीत बस कोसळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे दिनांक १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यात बस तब्बल ५० फुट दरीत कोसळून भिषण असा अपघात झाला आहे.या अपघातात एकूण ११ प्रवाशांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर ९ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.जखमींना तातडीने रेस्क्यू...

पुण्यात पहाटे प्रर्यत सुरू असणाऱ्या दोन पबवर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे दिनांक ९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील एलरो व युनिकाॅर्न हाऊस या दोन पबवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 कारवाई केली आहे.या पबना रात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी असताना हे पब बेकायदेशीर रित्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतात या पब मधील डी जेचा आवाज रोडवर येतो . व या पबच्या बाजुला असणाऱ्या सोसायटी मध्ये रहाणाऱ्या नागरिकांना देखील त्रास...

काॅग्रेसचे नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले

पुणे दिनांक ९ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभे साठी मध्यप्रदेश येथील शहडोल येथे पोहोचले होते.व त्यांची सभा संपल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी सभे करीता जाणार होते.परंतू हेलिकॉप्टरचे इंधन संपल्याने ते तेथेच अडकले आहे.दरम्यान आज ते शहडोल येथून निघणार आहे.दरम्यान आज भोपाळ येथून इंधन मागविण्यात आले.व त्यानंतर ते आज निघणार...

राज्यभरात आज गुढीपाडव्याचा मोठा उत्सव.आजपासून नववर्षाची सुरुवात

पुणे दिनांक ९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुढीपाडव्याचा सण घराबाहेर दरात लांब बांबूच्या काठीवर एक नवीन रेशीमी वस्त्र किंवा नवीन रेशमी साडी नि-या काढून बांधावी व रेशमी वस्त्रावर तांब्याचा कलश उपडा ठेवावा.फुलाची माळ तसेच बत्ताशांची माळ व कडुनिंबाची एक डहाळी बांधून ही काठी घराबाहेर उभारावी तिथे रांगोळी काढावी व गुढी उभरावी व गुढीला गंध-फुले वाहुन पूजा करावी...

नागपूरत सिग्नलला थांबलेली १२ वाहने ट्रकने चिराडली रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा

पुणे दिनांक ८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) नागपूर येथे भीषण असा अपघात झाला असून मानकापूर परिसरात भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सिग्नलला थांबलेल्या एकूण १२ गाड्यांना धडक दिली आहे.यात एकूण ९ कार व एक रुग्णवाहिका व दोन दुचाकी असा वाहनांचा समावेश आहे.या अपघातात एकूण ४ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा अपघात एवढा भीषण होता...

चेन्नई रेल्वे स्टेशनवर ४ कोटी रुपयांची रोकड जप्त.भाजप कार्यकर्त्यांसह पोलिसांनी तीन जणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लोकसभा निवडणूक आधी चेन्नई येथील तांबरम  रेल्वे स्थानकावर एकूण ४ कोटी रुपयांच्या रोकडसह तीन जणांच्या पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.विषेश म्हणजे यात एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता यांचा या अटकेत समावेश आहे. यातील अटक तीन जण हे चार बॅगेतून ४ कोटी रुपयांची रोकड घेऊन जात...

न-हे येथे मोबाईल शाॅपीचे दुकान फोडून २ लाख ६८ हजार रुपयांची चोरी

पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील      न-हे रोड धायरी नारायण नवले शाळे जवळील दुकान नंबर दोन येथील मोबाईल एक्सेरीज अँन्ड होलसेल हे मोबाईलचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांने दिनांक ६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करुन कॅश काऊंटर मधून ९ हजार रुपयांची रोकड व सॅमसंग.रियलमी .व्हिओ.इनफिनिक्स.आयपॅड.विव्हो व्ही १७ प्रो ....

लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबईने विजायाचे खाते आज उघडले

पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आय पी एल मध्ये लगातार तीन पराभवानंतर आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या आय पी एल सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे.व मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा टॅर्कवर आली आहे.व दोन गुण प्राप्त केले आहे.सर्व प्रथम दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करुन दिल्ली कॅपिटल्स समोर...

‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे सात खासदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात ‘

पुणे दिनांक ६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षात उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत.तर काही विद्यमान खासदार शिवसेना यांचा पत्ता भारतीय जनता पार्टीचे सांगण्यावरून कट करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने शिवसेना विद्यमान खासदार भावना गवळी व हेमंत गोडसे.याचा समावेश आहे.यावर आता काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या...