छत्रपती संभाजीनगर मध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण 🔥 आग घरामधील सात जणांचा मृत्यू
पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला भीषण अशी आग लागल्याची घटना घडली असून या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा या आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे.दरम्यान या मृतात तीन महिला व दोन मुलांचा समावेश आहे.सदर आग ही आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.हे कापड दुकान छावणी...
वाघोली येथील बिवरी गावात दरोडा 🗡️ चाकूचा धाक दाखवून सात दरोडेखोरांनी लुटला १६ लाखांचा मुद्देमाल
पुणे दिनांक २ एप्रिल (पोलखोलनामाऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते अहमदनगर महामार्गावर असलेल्या वाघोली येथील बिवरी येथील गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा दाख दाखवून घरांवर दरोडा टाकला असून या दरोड्यात आरोपींनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.या दरोडा प्रकरणी गोते यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस...
दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे दिनांक २ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून या परिसरातील एका दहा वर्षांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेनंतर याप्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यातील पीडीत तरुणी ही दहा वर्षांची असून ती तिच्या घराजवळ असताना आरोपीने...
ससून रुग्णालयात उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांकडून प्रशासनावर कारवाईची मागणी
पुणे दिनांक २ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ससून रुग्णालयात एक खळबळजनक घटना घडली असून उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे.असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांने केला आहे.दरम्यान या घटनेनंतर आता रुग्णांच्या नातेवाइकांनी सदर रुग्णांचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात प्रशासन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या बाबतीत कसा उपचार करत आहेत.हे या...
एसीमुळे 🔥 आग लागून चार जणांचा गुदमरून मृत्यू
पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गुजरात येथील द्वारका येथे तापमानात प्रचंड प्रमाणावर वाढ झाली त्यामुळे घरातल व्यक्ती हे जेवण करून घरात एसी लावून झोपी गेले.एसीमुळे घराला आग लागली.व दुर्दैवाने एकाच कुटुंबातील चार जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.तर यातील एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान रात्रभर एसी सुरूच राहिल्याने रात्रीच्या वेळेस एसी...
मढी देवस्थान येथे बोकड कापण्यास विरोध केल्याने मारहाण
पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी देवस्थानच्या चार कर्मचारी यांनी आलेल्या भाविकांना मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याने ४ते ५ अज्ञात व्यक्तीने या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.या बाबत त्यांना मंदिराच्या पायथ्याशी एका शेतात गर्दी दिसून आली त्यावेळी मंदिर प्रशासनाचे कर्मचारी यांनी तिथे जाऊन पाहिले असता तिथे बोकड...
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कारला पोलिस ताफ्यातील जीपची धडक
पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या गाडीला अपघात झाला असून.या अपघाता मध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत व दोन पोलिस कर्मचारी देखील यात जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार...
शिक्षणाच्या माहेरघरात पुन्हा एकदा युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिक्षणाचे माहेरघर पुण्यात पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे.एका युवतीवर पुन्हा एकदा कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सदरचा हल्ला हा एकतर्फी प्रेमातून झाला आहे. परंतु वेळीच या युवतीने आरडाओरडा केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान युवतीच्या आरडाओरडामुळे संबंधित कोयताधारक आरोपी हा घटनास्थळावरुन पळून गेला आहे.सदरची घटना ही खडकमाळ...
आघाडीत तोडगा निघाला नाही तर पाच जागी मैत्रीपूर्ण लढत होणार
पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील पाच जागांवर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.यात प्रामुख्याने सांगली.भिवंडी.मुबंई उत्तर पश्चिम.या लोकसभा जांगावर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.तर या जागा सोबत इशान्य मुंबई.व दक्षिण मध्य.या दोन जागांवर देखील काॅग्रेस पक्ष ठाम आहे.जर आघाडीत या जागांवर तोडगा नाही निघाला तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत.असं काॅग्रेस पक्षाचे म्हणणं आहे. काॅग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत...
दौंड येथील कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू तर दोंघाची प्रकृती चिंताजनक
पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.दोंघावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान कंपनीत रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून 🔥 आग लागली होती. दरम्यान ही आग विझवतांना...