लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर एकूण १७ उमेदवारांची घोषणा

पुणे दिनांक २७ मार्च (पोलखलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उध्वव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.या बाबत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे एकूण १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.असे त्यांनी म्हटले...

पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई केमिकल युक्त ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त

पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात केमिकल युक्त ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा  पुरवठा करणारा कारखानाच पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जाऊन मोठी कारवाई केली आहे.यात २ हजार ३०० किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल) जप्त केली आहे.यात कारखान्यात केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे असा एकूण ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

पुण्यातील सिंम्बाॅयसिस बाॅईज होस्टेलमधील युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन हल्ला

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिम्बॉयासिस बाॅईज होस्टेलमधील रुममध्ये झोपलेल्या युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदरची घटना ही खडकी येथील रेंजहिल्स येथील सिम्बॉयासिस बाॅईज होस्टेलमध्ये दिनांक २३ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.या बाबत खडकी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आषिशकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४...

महादेव जानकर नंतर राजू शेट्टी महायुतीबरोबर जाण्याची शक्यता

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत आघाडी बरोबर जाणार होते.परंतू त्यांनी मध्येच अचानकपणे यूटन घेऊन ते महायुती बरोबर गेले आहेत.व त्यांची आती महायुती बरोबर एक जागे संदर्भात चर्चा सुरू आहे.असे असताना आता अजून एक नवीन घडामोड सुरू झाली आहे.आता महाविकास आघाडीचा एक सहकारी पक्ष शेतकरी संघटनेचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली राजधानीत मोठी घडामोड घडत असून  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता.आपच्या या इशारानंतर दिल्ली पोलिसांनी १४४ कलम लागू केले आहे.तरी देखील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने दिल्ली येथील पटेल चौक...

पुण्यात आज अजित पवार गटाची म्हत्वपूर्ण बैठक जागेचा तिढा कायम

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.मात्र अजून महायुतीत जागा वरून तिढा कायम आहे.अजित पार यांच्या गटातून एकूण सात जागेवर मागणी आहे.त्यात सातारा जागेचा तिढा कायम असताना नाशिक जागा देखील अजित पवार गटाला पाहिजे आहे.असे एकंदरीत दिसते आहे .त्यांचे कारण देखील आता समोर आले आहे.नाशिक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री व छगन...

औंध येथील शासकीय रुग्णालयात सावळा गोंधळ रक्त गटाची अदलाबदली रुग्णांची प्रकृती चिंताजनक

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा व सावळा गोंधळ घडला आहे.दरम्यान या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर परिचारीकेने रुग्णांना 'ए' ऐवजी 'बी' व 'बी' ऐवजी 'ए' रक्त देवून रक्त गटाची अदलाबदली केली.त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची तब्येत खालावली.दरम्यान या प्रकरणी आमदार अश्र्विनी जगताप यांनी या घटनेची तातडीने दखल घेत हलगर्जीपणा करणा-या...

धारशिवमध्ये दोन गटात तुफान दगडफेक पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या

पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार धाराशिव येथे दोन गटात सोमवारी रात्रीच्या वेळी तुफान असा राडा झाला आहे.या दोन्ही गटातील लोकांनी यावेळी तुफान अशी दगडफेक केली.त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान या दगडफेकीच्या वेळी दोन्ही गटांतील लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी...

उज्जैनच्या मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात 🔥 आग आगीत पुजा-यांसह १३ जण होरपळले

पुणे दिनांक २५ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मध्य प्रदेश येथील प्रसिद्ध उज्जैन येथील महाकाल मंदिरात गर्भगृहात आज सोमवारी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अचानकपणे आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.दरम्यान या आगीत एकूण पुजारीसह १३ जण होरपळले आहे आरतीच्या वेळी गुलाल टाकल्यानंतर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान मंदिरात लागलेली आग आटोक्यात आणली असून यात होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी...

दिल्लीतील गोदामाला भीषण आग 🔥 अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

पुणे दिनांक २५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भारताची राजधानी येथील नवी दिल्लीत होळीच्या निमित्ताने नरेला येथील बुधपूर परिसरात आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास एका गोदामाला अचानकपणे भीषण आग लागली आहे ‌.आग लागताच काही कळण्याच्या आत सदर आगीने भीषण असे उग्र रूप धारण केले.व ही आग आजूबाजूच्या गोदामाला आग लागली व या आगीच्या भीषण...