जिंतूर येथे एसटी बस ५० फुट नदीत कोसळून भीषण अपघात

पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर -सोलापूर एसटी बसला भीषण असा अपघात झाला आहे.एसटी बस ही पुलावरून ५० फूट नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात बसमधील एकूण १५ ते २० प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिक पोलिस यांनी तातडीने खासगी वाहनांनी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी...

भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग 🔥 अनेक वाहने जळून आगीत खाक

पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भिवंडी येथील अंजुरफाटा ते दापोडा रोडवर असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी दिनांक १९ मार्च रोजी रात्री मध्यरात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण गोदाम हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.दरम्यान या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या तब्बल चार तासांच्या अथक...

दौंड येथील कुरकुंभ एमआयडीसीमधून 1हजार 600किलो ड्रग्ज दिल्लीत

पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये पुणे शहर पोलिसांनी छापा मारून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करुन मोठे ड्रग्सचे रॅकेट उघडकीस आणले होते.व ड्रग्स जप्त करुन ड्रग्सचा कारखाना चालविरा व डिलेव्हरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या व हा ड्रग्सचा कारखाना सिल केला होता.दरम्यान पुणे शहर पोलिसांनी येथे छापेमारी केल्या नंतर पुणे ग्रामीण...

पूर्ववैमनस्यातून चाकण येथे सराईत गुन्हेगारांवर गोळीबार

पिंपरी -चिंचवड दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चाकण येथे खूनातील आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगारांवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी दिनांक १८ मार्च रोजी रात्री 🌃 साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामसे येथील मराठा हाॅटेल या ठिकाणी घडली आहे.या प्रकरणी गोळीबारात जखमी झालेल्या स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे ( रा.रासे चाकण पुणे) यांने चाकण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद...

आर्थिक चणचणितून मुलिचा खून करुन वडीलांची आत्महत्या

पिंपरी चिंचवड १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवड येथील थेरगाव येथे एक दुर्दैवी अशी घटना घडली असून घरात असलेल्या आर्थिक चणचणितून नैराश्यापोटी वडीलांनी पोटच्या मुलीचा खून करुन नंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केली आहे. दरम्यान याप्रकरणी वाकड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या वडीलांचे नाव भाऊसाहेब बेदरे (वय ४५ थेरगाव) असे आहे.तर मुलीचे नाव...

उध्वव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्याला छोटा राजनचा फोन

पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील घाटकोपरमधील उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा सर्वत्र आहे.दरम्यान घाटकोपर पूर्वचे उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास रुपवतेंचा १६ मार्चला वाढदिवस होता.त्या दिवशी रुपवतेंना एक काॅल आला . दरम्यान यावेळी फोन वरून बोलताना संबंधित व्यक्तीने मी अंडरवर्ल्ड...

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज

पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हवामान खात्याने अंदाज वर्तविण्यात येत असल्याने आजपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस विदर्भ व खानदेशात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच विदर्भात ४० किमी वेगाने वारे वाहतील तसेच काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.यातच काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे.पारा ४० घ्या पुढे गेला आहे.याचा...

मेव्हणी बरोबर नाचला म्हणून बायकोने चप्पलीने धुतला

पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक विचित्र घटना उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा या ठिकाणी घडली आताच्या काळात माॅर्डन जमाना असताना देखील एक विचित्र अशी घटना घडली आहे.पतीला पत्नीच्या बहिणी बरोबर नाचणं खूपच महागात पडले आहे.पती आपल्या बहिणी बरोबर नाचलं म्हणून पत्नी चांगलीच तापली.व तिने चक्क आपल्या पतीला सर्व नातेवाईकां समोर चप्पलने...

इंदापूरतील हाॅटेलमध्ये हत्ये प्रकरणी चार जणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर येथील एका हाॅटेलमध्ये पुण्यातील युवकाचा पूर्ववैमनस्यातून रिव्हालवरमधून गोळ्या झाडून हत्या केली होती व तसेच कोयत्याच्या सहाय्याने वार करुन खून करण्यात आला होता.खून झालेल्या युवकांचे नाव अविनाश धनवे असे होते.या घटने नंतर इंदापूर मध्ये एकच खळबळ उडाली होती.दरम्यान या खूनाची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस...

मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या प्रयत्न केला आहे.दरम्यान आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव अरविंद बंगेरा असे आहे.या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद यांने आज सोमवारी १८ मार्च रोजी मंत्रालयाच्या आवारात लावलेल्या सुरक्षा जाळीवर उडी घेत आत्महत्या करणाऱ्यांचा प्रयत्न केला.पण तो अलगदपणे जाळीवर...