‘ सुसंस्कृत महाराष्ट्राची संपूर्ण वाट लावली मिंधे-भाजपाने’-आदित्य ठाकरे

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनला आहे.तसेच कायदा सुव्यवस्था ही दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालली आहे. यात स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत.तसेच शिक्षणांचे  माहेरघर पुण्यात कोयता गॅंगची दहशत व वाढणां-या घटना असोत.पुण्यात हत्याचे सत्र सुरूच आहे.तसेच गोळीबार महाराष्ट्रातील शहरे व गावं ह्या गुन्हेगारीने पूर्णपणे ग्रासून गेलेली आहेत.काल तर बदलापूर रेल्वे स्टेशन वर...

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला,बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे धरणे ओंसडून वाहत आहेत.सर्वच धरणे आता भरली आहेत.त्यामुळे खडकवासला धरणातून रात्री मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे डेक्कन येथील नदीच्या पात्रात असलेला बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेले आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बंद केली आहे.दरम्यान काही प्रमाणावर...

आज सकाळी साडेसहा वाजता कमला मिल परिसरातील टाइम्स टाॅवरला भीषण आग 🔥 धुराचे लोटने परिसर व्यापला

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील कमला मिल परिसरात असणाऱ्या टाइम्स टाॅवरला भीषण आग लागली आहे. दरम्यान ही आग लागताच बघता बघता आगीचा मोठा भडका उडाला आहे.संपूर्ण टाॅवरला आगीने मोठ्या प्रमाणावर वेढा मारला आहे.तसेच आगीमुळे या भागात धुराचे मोठे काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले...

‘ लाडकी बहीण योजनेवरुन ‘ मंत्री कॅबिनेटमध्ये एकमेकांना भिडले!

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.पण आता या योजनेच्या श्रेयवादावरुन ' दादाचा वादा ' या जाहिरातीवरुन कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलाच राडा झाला आहे.यात शिवसेना गटाचे मंत्री हे चांगलेच आक्रमक झाले.व लाडकी बहीण योजनेचे श्रेय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवाराच कसे घेऊ शकतात ?...

काॅग्रेस पक्षाचे केंद्रातील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पुणे दिनांक ५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे नेते व केंद्रातील सरकार मधील विरोधी पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण करण्यासाठी आज राहुल गांधी सांगली दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान सांगलीला जाण्यापूर्वी ते प्रथम नांदेड...

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन

पुणे दिनांक ५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ५ सप्टेंबर दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी आज शिक्षक दिन साजरा केला जातो.तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आजच्याच दिवशी महानगरपालिकेचा व जिल्हापरिषद तसेच राज्य सरकारच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात येतो.माणसांच्या जीवनात आपल्या आई- वडील नंतर शिक्षकांचे गुरुचे...

मालवण येथील शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याण येथील  घरामधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 त्याच्या आज रात्रीच्या वेळी मुसक्या आवळल्या आहेत.तो गुन्हा दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यापासून फरार होता.तो आज त्याच्या कल्याण येथील घरी कुटूंबातील लोकांना भेटण्यासाठी आला होता.त्याची माहिती गुन्हे शाखेच्या...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.उद्या लाल परी धावणार

पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचारी  यांचा संप मिटला आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांन प्रमाणे वेतनवाढ मिळावी म्हणून संप पुकारण्यात आला होता.दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगार प्रतिनिधी बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची बैठक झाली यात एसटी कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपये वेतनवाढ द्यावी अशी मागणी केली होती.तर राज्य...

‘पुणे तिथे काय उणे ‘ सिंहगड रोडवर भरदिवसा युवकांवर कोयत्याने हल्ला दोनजण पोलिसांच्या ताब्यात

पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सिंहगड रोडवर भरदिवसा एका युवकावर कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या युवका चे नाव सागर चव्हाण असं आहे.दरम्यान या हल्ल्या नंतर पोलिसांनी तातडीने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून माहिती...

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून तीन नावे निश्चित? पुण्यातून रुपाली चाकणकरांचा समावेश

पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या राजकीय अपडेट नुसार राज्यातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीची लवकरच घोषणा आता होण्याची शक्यता आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून व वर्षांपासून हे घोंगडं भिजत पडलं होतं.तसेच महायुती सरकारला विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा तिढा सोडवून मिळणाऱ्या जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत.दरम्यान आता राज्यपाल नियुक्त एकूण १२ जागा आहेत.यात...