राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण बैठक

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण बैठक होत आहे.सदर ची बैठक आज सकाळीच साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.आजची मंत्रीमंडळाची बैठक ही शेवटची बैठक असू शकते.कारण १ ते २ दिवसांमध्ये कधींही राज्यात आचारसंहिता लागू शकते.दरम्यान मागील दोन आठवड्यात ही चौथी मंत्रीमंडळाची बैठक आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय...

IND VS AUS महिला टीम २० वर्ल्डकप भारताचा पराभव

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेटच्या वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.महिला टीम २० वर्ल्ड कप स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव झाला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जाण्याची भारताची शक्यता कमी आहे.दरम्यान न्यूझीलंड संघाने  पुढील दोन सामन्यांत पराभव झाला तरच  भारताला सेमीफायनल मध्ये संधी मिळू शकते. दरम्यान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या...

येवल्यात जरांगे पाटील व भुजबळ समर्थक आमनेसामने , येवल्यात मराठा समर्थकांचा रास्ता रोको

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथे असून ते आज येवला येथील शिवसृष्टी येथे गेले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थक व जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाला त्यावेळी भुजबळ यांच्या समर्थकांनी मराठा समाजाच्या...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला पुण्यातून अटक

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.माजी आमदार व तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला रात्री उशिरा पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव प्रविण लोणकर असं आहे.दरम्यान या प्रकरणी गुरमैल सिंग व धर्मराज कश्यप या आरोपींना या पूर्वीच अटक करण्यात आली आहे.तर अन्य दोनजण हे फरार आहेत.त्यांच्या...

बाबा सिद्दिकी यांच्यावर बडा कब्रस्तानात शासकीय इतमामात अंत्यविधी, निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर बडा कब्रस्तानात शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे.त्यांचे पार्थिव आता घराबाहेर आणून मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार शेवटचे नमाज अदा करण्यात आले.व नंतर एका रुग्णवाहिकेतून ते बडा कब्रस्तानात आणण्यात आले आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी गर्दी केली...

सिद्दिकीच्या हत्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ सरकार अलर्ट मोडवर

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती आलेल्या अपडेट नुसार.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या काल मुंबईत तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.त्यानंतर महायुती सरकार चांगलेच अलर्ट झाले आहे.दरम्यान  मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.मंत्र्यांच्या बंगालच्या परिसरातील गस्त...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी,लाॅरेन्स बिश्नोई गॅंगने स्विकारली

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बांद्रा येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.तीन आरोपींनी सिद्दिकी यांच्यावर धडाधड गोळ्या घातल्या. यातील दोन जणांना पोलिसांनी 👮 अटक केली आहे.तर अन्य...

१२ तासात एकूण ३ राज्यांत भूकंपाचे धक्के, भूकंपामुळे लोकांमध्ये एकच खळबळ

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार तीन राज्यांमध्ये १२ तासात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.त्यामुळे लोकां मध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सदर भूकंपा बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.नॅशनल सेंटर फॉर सिस्माॅलाॅजी  नुसार.अरुणाचल प्रदेश मधील बिचोममध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.तर दुसरा भूकंप हा जम्मू -काश्मीर राज्यातील डोडामध्ये ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.तर...

पुण्यातील ७ पुजा-यांचे अपहरण करून कुटूंबाकडे मागितली ५ कोटी रुपयांची खंडणी, पोलिसांनी 👮 आवळल्या कर्नाटकातून ३ जणांच्या मुसक्या

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून पुण्यातून ७ पुजा-यांना घराची पूजा व मूर्तीची प्रतिष्ठापना करावयाची असे सांगून त्यांना विजापूर येथील एका घरात डांबून ठेवून त्यांच्या कुटुंबीयांकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणी करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान पोलिसांनी 👮 यातील पुजा-यांची सुटका कर्नाटक येथून करून ३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान...

महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रुफ जॅकेट घालण्याची वेळ, बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्रीच्या सुमारास मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची  झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ३ चे...