चेन्नई जवळ मोठा रेल्वे मोठा अपघात , एक्सप्रेस आणि मालगाडी ट्रेन धढकल्या नंतर 🔥 आग

पुणे दिनांक ११ ऑक्टोबर ( पोलखोलनामा न्यूज टीम ) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रेल्वेचा भिषण अपघात झाला आहे. दरम्यान ही घटना चेन्नई जवळ घडली आहे. दरम्यान चेन्नई जवळ तिरुवल्लूर येथे पॅसेंजर ट्रेन आली मालवहू  ट्रेन या दोन मध्ये जोरदार धडक झाली आहे.दरम्यान म्हैसूर दरभंगा एक्सप्रेस ही रेल्वे ट्रॅकवर थांबलेल्या मिलगाडी  लाख पाठीमागून जोरात धडकली.दरम्यान या अपघातानंतर रेल्वे एक्स्प्रेसच्या...

माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे दिनांक ११ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.दरम्यान सदरची धमकी ही एक पत्राद्वारे देण्यात आली आहे.तसेच सदरच्या पत्रात अश्लिल भाषेच्या उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हे पत्र कोणी पाठवले? याचा तपास पोलिस...

पुण्यातील कोरेगावपार्क मध्ये पून्हा हीट अॅड रनची घटना,ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणे दिनांक ११ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुणे येथून खळबळजनक अपडेट हाती आली असून पुण्यातील कोरेगाव पार्क येथे एक ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले असून यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.मध्यरात्रीच्या सुमारास एक वाजता ही घटना घडली आहे. अपघातानंतर कार चालक पळून गेला होता. पोलिसांनी 👮 त्याला अटक...

‘लाडकी बहीण योजनेंबाबत ‘ पत्रकाराची महायुती सरकारला नोटीस

पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांबाबत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या सरकारच्या प्रमुखांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान जेष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी वकिल असीम सरोदे यांच्या वतीने ही नोटीस पाठवली आहे.त्यामुळे आता...

कमला हॅरिसने मुलाखत सुरू असताना केले बियरचे सेवन

पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळ जनक अपडेट ही अमेरिका मधून येत असून  अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी     ' द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट ' या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती.यावेळी त्यांनी चक्क बियरचे सेवन केले.तसेच फेसबुकवर याचा व्हिडिओ देखील शेयर केला आहे.गेल्या वेळी माझा पती डग एम्हाॅफसोबत बेसबॉल खेळताना बियर प्यायली...

भाजपचे आमदार मुटकुळेंची प्रकृती खालावली एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणणार

पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रकृती खालावली असून त्यांना नांदेड येथून एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अॅनजीओग्राफी झाली आहे.त्यांना अचानक पणे श्र्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईकडे हलवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे हिंगोली चे...

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे.मुंबई मधील ब्रीचकॅडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान एक दानशूर उद्योजक आज आपल्या मधून हरपला आहे

‘लाडकी बहीण योजनेची रक्कम ३हजार रुपये करणार’ मुख्यमंत्री

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून. राज्यातील सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी व क्रांतीकारी योजना असून ती फक्त निवडणूक पूर्ती नसून ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.आता महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहे.यातील रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ती...

पुण्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. जुन्नर तालुक्यातील पिंपरी -पेंढार गावात बिबट्याने एका महिलेला ठार केले आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव सुजाता ढेरे (वय ४० रा.जुन्नर जि.पुणे) असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार सुजाता या शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला.यात त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान जुन्नर...

पुण्यात मिक्सर डंपरने कामांवर जाणाऱ्या युवतीला चिरडले घटनास्थळीच मृत्यू

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून अपघाताची एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. कोथरूड येथे एक भीषण अपघात झाला आहे. कामावर जाताना रस्ता ओलांडताना एका युवतीला सिमेंट मिक्सर डंपरने उडवले आहे. दरम्यान या अपघातात सदरची युवती खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरुन मिक्सर डंपरचे चाक गेल्याने या अपघातात या युवतीता घटना स्थळीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या अपघात मध्ये...