मुंबईत रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसाने झाड पडल्याने लोकलवर परीणाम

पुणे दिनांक १४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत कालपासून सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाचा फटका रेल्वे लोकलला देखील बसला आहे.काल प्रभादेवी ते दादर रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या ट्रॅकवर झाड कोसळल्याने पश्चिम रेल्वे उशिराने धावत होती.पश्चिम रेल्वेची वाहतूक १२ ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.दरम्यान विरारकडे जाणाऱ्या धिम्या गतीच्या लोकल थांबल्या आहेत.तर फास्ट लोकल सेवा सुरू आहेत.तर प्रभादेवी...

मुंबई व पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस, मुंबईत पाहाटेपासून पावसाला सुरुवात

पुणे दिनांक १४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे व मुंबईत तसेच कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात रात्रभर पाऊस कोसळत आहे.दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळत आहे.आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.तसेच मुंबई पुणे ठाणे. पालघर.रायगड . सिंधुदुर्ग.रत्नागिरी . सातारा.तसेच कोल्हापूर.या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तर...

मुंबई ते आग्रा महामार्गावर कार व ट्रकचा भीषण अपघात,कारमधील ४ जण घटनास्थळीच ठार.तर दोघेजण जखमी

पुणे दिनांक १३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यात  शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार व आयशर ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कार मधील चार जणांचा मृत्यू झाला आहे.तर आयशर ट्रक मधील चालक व क्लिनर दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती देण्यात आली...

विधान परिषदे आज निवडणूक,११ जागांवर यांच्यात लढत मुख्यमंत्री रात्रभर ताज लॅंड हाॅटेलमध्ये

पुणे दिनांक १२ जुलै (पोलखोलननामा ऑनलाइन न्यूज टीम) विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.तर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे आज नेमका कुणाचा गेम होणार? याकडे सर्वाचे लक्ष असेल आज दिनांक १२ जुलै शुक्रवारी सकाळी ९ वाजल्या पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडेल. त्यामुळे या निवडणुकीत महायुती...

‘छगन भुजबळांकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न ‘ तर गिरीश महाजन आंदोलन फोडतात, मनोज जरांगे पाटील

पुणे दिनांक ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये शांतता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.दरम्यान या रॅलीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांच्या अंत पाहू नका.आमचं आरक्षण आम्हाला द्या.आम्हाला संरक्षण ओबीसीतून हवे आहे.छगन भुजबळ हे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.भुजबळांनीच ओबीसी -मराठा वाद निर्माण...

कल्याण येथील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ७ हजार कोटींचा महाघोटाळा , विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप

पुणे दिनांक ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कल्याण येथे मोठा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सदनात केला आहे.यावेळी ते सदनात म्हणाले की कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ एका कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली.म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरून.गरीब व गरजवंत शेतकरयांची फसवणूक करुन सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा सुनियोजित घोटाळा...

‘… तर मी विधानसभेला १५ ते २० उमेदवार लढवणार ‘बच्चू कडू

पुणे दिनांक ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेबाहेर आमदार बच्चू कडू यांनी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की " शेतकरी म्हणून विधानसभेत आले पाहिजे . आमदार हे पक्षाचे होतात ते शेतकऱ्यांचे होत नाहीत.शेतक-यांच्या प्रश्नावरुन सदन मध्ये १० ते १२ आमदारांचा गट नेहमी आक्रमक झाला तर शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटण्यास...

पुणे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग-रत्नागिरी शाळा व कॉलेजला आज पावसामुळे सुट्टी

पुणे दिनांक ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत मुसाळधार तर अति मुसाळधार पाऊस कोसळत आहे.काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दिनांक ९ जुलै रोजी शाळा व कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे.तर कोकण व पुणे मुंबई तसेच...

अमरावती एक्स्प्रेस मध्ये अडकले १० ते १२ आमदार, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा देखील समावेश

पुणे दिनांक ८जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत मध्यरात्री १ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६ तास ३०० मिली मीटर पाऊस झाला आहे.त्यामुळे रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.व त्या पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रेल्वे रुळावर आहे.त्यामुळे त्या पाण्याचा फटका रेल्वे एक्स्प्रेसला झाला आहे.दरम्यान आज मुंबईत अधिवेशन सुरू असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील आमदार हे अमरावती रेल्वे एक्स्प्रेसने...

पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना पुण्यात खळबळ, अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दोन बिट मार्शल पोलिसांना चिरडले

पुणे दिनांक ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर बोपोडी भागात हॅरिस ब्रिज येथे घडली आहे.भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकांने या दोघा पोलिसांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पोलिसाचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर रित्या जखमी झाला असून...