ओडिसा मधील पुरीतील जगन्नाथ यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी

पुणे दिनांक ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ओडिसा येथील प्रसिद्ध असलेल्या पुरी येथे भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती विश्र्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.यात्रे दरम्यान यात भाविकांच्या चेंगराचेंगरी एकूण ४०० पेक्षा जास्त भावीक हे जखमी झाले आहेत.दरम्यान मंदिर प्रशासन व पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णवाहिका मधून उपचारासाठी रूग्णांलयात दाखल...

अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर

पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध प्रश्नावर दुधाला आणि कांद्याला हमीभाव साठी आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.दरम्यान आज आंदोलनाला निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील सहभागी झाल्या असून निलेश लंके यांच्या जन आक्रोश आंदोलनात आज महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला...

डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत दोन स्फोट, कामगारांमध्ये एकच खळबळ

पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती आली असून डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत दोन स्फोट झाले आहेत.त्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सदरचा स्फोट हा एमआयडीसी मधील साईबाबा मंदिरा जवळ असणा-या कंपनीत स्फोट झाल्यानंतर कंपनीत आग 🔥 लागली आहे.व कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.आग लागल्यानंतर धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.दरम्यान  अग्निशमन दलाचे कर्मचारी...

आज पहाटे वरळीत ‘ हिट अँड रन ‘ ची घटना भरघाव कारने कोळी दांपत्याला चिरडले महिलेचा मृत्यू

पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील वरळीत आज भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे.एका भरघाव कारने वरळी येथील अॅट्रीया माॅल जवळ वरळी कोळीवाडा भागात राहणारे दांपत्य हे दुचाकीवरून ससून डॉक येथील मच्छी मार्केट येथून मच्छी घेऊन दुचाकीवरुन जात असताना.दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दोघेजण कारच्या बोनेटवर पडले यात दुचाकीस्वार यांने उडी मारुन...

सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू , अनेकजण ढिगा-याखाली अडकले मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुरत शहरात एक मोठी दुर्घटना घडली असून एक सहा मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-या खाली अनेकजण अडकले असून यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक

पुणे दिनांक ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पासून सक्रिय झाले आहेत . त्यांनी आजपासून हिंगोली जिल्ह्यातून शांतता जनजागृतीला रॅलीला सुरुवात करणार आहेत.दरम्यान यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला १३ जुलैची डेडलाईन दिली आहे.यात प्रामुख्याने सगेसोय-यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा.अशी त्यांची मागणी आहे.दरम्यान शुक्रवारी अशोक चव्हाण यांनी...

महिलांना पुण्यात १०० रुपयांत खाते उघडून मिळणार

पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिलांनी अर्ज करण्यासाठी तुफान गर्दी सेतू कार्यालयात केली आहे.परंतू या महिलांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत.तर काही महिलांचे अद्याप बॅंकेत अद्याप खाते नाही.यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी फक्त १०० रुपयांत महिलांना बॅंक खाते उघडून देण्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे....

आज शुक्रवार दर्श अमावास्या,सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा

पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवार दिनांक ५ जुलै आज दर्श अमावास्या आहे.आज पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी जेष्ठ कृष्ण अमावास्या तिथीला सुरुवात झाली आहे. दरम्यान उद्या शनिवारी पहाटे ४ वाजून २६ मिनिटां प्रर्यत ही तिथी रहाणार आहे.आज सकाळी लवकर उठून स्नान करावे.व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.तसेच  पितरांना नैवेद्य...

मुंबई व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता,कोकणपट्यात जोर वाढणार

पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अति मुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.दरम्यान आज शुक्रवार सकाळपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहे.ही परिस्थिती येत्या काही तासांमध्ये बदलू शकते.दरम्यान मागील जून महिन्यात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला न झाल्याने शेतकरीवर्ग हा वरुणराजाची कृपा आपल्यावर कधी होणार याकडे डोळेलावून बसलेला आहे.तसेच...

लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल

पुणे दिनांक ४ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...