‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे सात खासदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात ‘

पुणे दिनांक ६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षात उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत.तर काही विद्यमान खासदार शिवसेना यांचा पत्ता भारतीय जनता पार्टीचे सांगण्यावरून कट करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने शिवसेना विद्यमान खासदार भावना गवळी व हेमंत गोडसे.याचा समावेश आहे.यावर आता काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या...

उध्दव ठाकरेंना धक्का… सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी?

पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी पासून वसंतदादा पाटील यांच्या पासून काॅग्रेस पक्षाचा गड राहिला आहे.तर या जागेवर काॅग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे इच्छूक उमेदवार आहेत.तर या जागे साठी काॅग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम.व विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पक्षाकडे राहिला पाहिजे.म्हणून श्रेष्ठीकडे...

सिंहगड रोडवरील नवले पुलाखाली बस व ट्रकचा विचित्र अपघात

पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सिंहगड रोडवरील अपघाताचा हाॅट्स्पाॅट व बदनाम झालेल्या नवले पुलाखाली आज शनिवारी सकाळच्या सुमारास ट्रक व लक्झरी बसचा विचित्र असा अपघात झाला आहे.यात एकूण तीन वाहने एकमेकांवर धडकली आहेत.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड वाहतूक शाखेचे पोलिस हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व अपघाता नंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी 👮 सोडवली...

तैवाननंतर जम्मू काश्मीर व राज्यस्थान मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार तैवान नंतर आज शनिवारी पहाटे जम्मू काश्मीर व राज्यस्थान येथे आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.या भूकंपाची तीव्रता ही ३.२ रिश्टर स्केल एवढी होऊ.सर्वजन साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के बसल्यावर काहीजण हे बाहेर आले.दरम्यान यात किश्तवाड येथे एकाच दिवशी दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान हे...

आय पी एल वर सट्टा लावणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतात आता सर्वत्र आय पी एलचे सामने धुमधडाक्यात सुरू आहेत.यातच बुलढाणा येथील खामगावात आय पी एल वर जुगाराच्या अड्ड्यांवर शुक्रवारी पोलिसांनी 👮 धडक अशी कारवाई केली आहे.खामगावातील स्थानिक रेखा प्लाॅटवर सुरू असलेल्या एका आय पी एल वर छापा मारून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.तर अन्य तीन जणांवर शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये...

नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज होणार फैसला

पुणे दिनांक ४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे.दरम्यान हा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे.त्यामुळे हा निकाल म्हत्वपूर्ण आहे.व आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान खासदार नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्रा बाबत शिवसेना उमेदवार  यांनी न्यायालयात आव्हान दिले...

आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची तिहार जेलमधून सुटका

पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची आजच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.त्यांच्या जामीन अर्जावर स्वाक्षरी झाली होती.व जामीनाचा आदेश तिहार तुरुंगात पोहोचला होता.त्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. दरम्यान दारु घोटाळ्यात त्यांना सहा महिन्यांनी जामीन मिळाला आहे. काही वेळापूर्वी त्यांच्या सुटकेचे आदेश तुरुंगात पोहोचले होते.त्यानंतर तुरुंग प्रशासनाने औपचारिकता पूर्ण केल्यानंतर...

खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट.राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा

पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना मधून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या यवतमाळ वाशीम मतदार संघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनकडून मिळत आहे.दरम्यान हिंगोली येथून उमेदवारी रद्द केलेले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याचे समजते.त्यामुळे आता भावना गवळी काय करणार याकडे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भावना...

सोलापूर येथील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग 🔥

पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर येथील औद्योगिक वसाहती मधील एका टेक्स स्टाईल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.दरम्यान आज सोलापूर अक्कलकोट रोडवरील औद्योगिक वसाहतीत मधील टाॅवेलचे उत्पादन करणाऱ्या अन्नपूर्णा टेक्स स्टाईल या कारखान्याला ही आग लागली.याबाबतची माहिती कारखाना प्रशासनाच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आल्या नंतर ही आग आटोक्यात आणली आहे.दरम्यान सुदैवाने या आगीत...

खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात जाणार?

पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाला जयमहाराष्ट्र करणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हेमंत गोडसे यांना नाशिक येथून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.व महायुतीतून खास भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे समजते.त्यांना पुन्हा नाशिक मध्ये उमेदवारी दिल्यास भाजपाच्या सर्व्हे नुसार शिट धोक्यात असल्याचा त्यांचा दावा आहे.त्यामुळे हेमंत गोडसे...