आघाडीत तोडगा निघाला नाही तर पाच जागी मैत्रीपूर्ण लढत होणार

पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील पाच जागांवर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.यात प्रामुख्याने सांगली.भिवंडी.मुबंई उत्तर पश्चिम.या लोकसभा जांगावर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.तर या जागा सोबत इशान्य मुंबई.व दक्षिण मध्य.या दोन जागांवर देखील काॅग्रेस पक्ष ठाम आहे.जर आघाडीत या जागांवर तोडगा नाही निघाला तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत.असं काॅग्रेस पक्षाचे म्हणणं आहे. काॅग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत...

दौंड येथील कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू तर दोंघाची प्रकृती चिंताजनक

पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.दोंघावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान कंपनीत रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून 🔥 आग लागली होती. दरम्यान ही आग विझवतांना...

आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी

पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी आहे.त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये आज इक्विटी.इक्विटीडेरिव्हेटिव्ह्ज व सिक्युरिटीज लेंडिंग अॅड बोरोइंग विभागातील व्यवहार बंद राहतील.चालू वर्षांतील शेअर मार्केटला साप्ताहिक सुट्ट्या वगळता अन्य उर्वरित दिवसात एकूण १० सुट्ट्या असतील तर अन्य राज्य त्रिपुरा.आसाम.राजस्थान. हिमाचल प्रदेश.जम्मू व श्रीनगर वगळता सर्व राज्यांत बॅंकांना आज सुट्टी राहणार...

महाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तर ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरू

पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून या सर्व साखर कारखान्यांचा चालू वर्षांतील ऊस गाळप हंगाम संपला आहे.यात प्रामुख्याने सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील ८७ साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अजून सुरू आहे.दरम्यान साखर कारखाना क्षेत्रांतील ऊस संपेपर्यंत हे सर्व साखर कारखाने सुरू राहणार आहेत.अशी माहिती साखर...

सुपरस्टार गोविंदा अहुजांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुपरस्टार बाॅलिवूड अभिनेता गोविंद अहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.सदरचा पक्षप्रवेश बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला आहे.गोविंदा यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात गोविंदा यांचे स्वागत केले आहे.यावेळी पक्षप्रवेशा दरम्यान गोविंदा यांनी सांगितले की.पक्षाने दिलेली...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा

पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली हायकोर्टाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.ईडीने दारु घोटाळ्यात अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे.अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.पण या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची गरज दिसत नाही.असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली चिंता व्यक्त

पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देशातील एकूण ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी .वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायपालिका बद्दल आता चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान न्यायालयीन क्षेत्रात एका खास गटाचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचं म्हणत वकिलांनी भीती व्यक्त केली आहे.या पत्रात वकिल हरीश साळवे ‌उज्जवला पवार.मनन कुमार मिश्रा ‌.अदीश अग्रवाल.चेतन मित्तल.पिंक आनंद.हितेश जैन.उदय होल्ला आदी...

कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या एमडीएमकेचे खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू

पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तामिळनाडूतील मारुमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए.गणेशमूर्ती यांचे आज पहाटे पाच वाजता कार्डियेक अरेस्टने रुग्णालयात निधन झाले आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी कीटकनाशक औषध प्रशासन करुन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केला होता ‌त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र उपचारांदरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान तामिळनाडू येथील इरोड...

विजयसिंह मोहिते पाटील परिवार पून्हा शरद पवार गटात जाणार?

पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील मोठं नेतृत्व मोहिते पाटील पून्हा लवकर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील.तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबईतील शरद पवार यांच्यात म्हत्वपूर्ण बैठक होणार आहे. नंतर या बैठकीनंतर मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेश होणार आहे.अशी...

लातूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का दोन सेकंद जमीन हादरली

पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे आज बुधवारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास २.६ तिव्रतेचा भूकंप झाला आहे.यावेळी अचानकपणे मोठा आवाज झाला व जवळपास दोन सेकंद जमीन हादरली.यावेळी औरादसह.तगरखेडा.व कर्नाटका मधील वांजरखेडा या गावातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.व सर्व जण घराच्या बाहेर पडले.दरम्यान भूकंप नोंदणी विभागाच्या वतीने...