IPL मध्ये फ्लाइंग किस पडला महागात हर्षित राणाला दंड

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सध्या आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. दरम्यान शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स व सनराईज हैदराबाद या दोन्ही संघात सामना झाला.सामन्यात हैदराबादच्या मयांक अग्रवाल यांची विकेट घेतल्या नंतर कोलकात्याचा गोलंदाज हर्षित राणाने मयांक याला खुन्नस देत फ्लाइंग किस दिले होते.दरम्यान आता या कृतीवरुन हर्षित याला बीसीसीआयने त्याच्या मॅच फीच्या...

मोबाईलच्या स्फोटात चारजणांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोनजण जखमी

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज होळी सणाच्या दिवशीच उत्तरप्रदेश येथील मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता काॅलनी येथे एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे.घरात मोबाईल फोन हा चार्जिंग साठी लावला असता. मोबाईलच्या बॅटरीचा अचानकपणे स्फोट झाला.व या स्फोटामुळे घराला भीषण अशी आग 🔥 लागली व आगीत चार लहान मुलांचा भीषण आगीत...

उध्वव ठाकरेचा भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर मध्ये उध्वव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.माजी आमदार व भाजपनेते शिवशरण पाटील बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी उध्वव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे.प्रशांत यांच्या बरोबर भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी देखील सहभागी आहेत. दरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसविले आहे.त्यामुळे आता आम्ही...

रविंद्र धंगेकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे लोकसभा मतदारसंघाचे काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.आज रविवारी दिनांक २४ मार्च रोजी पहाटे धंगेकर यांनी पुण्यातील मोतीबाग येथील निवासस्थानी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.यावेळी रविंद्र धंगेकर यांच्यासोबत मोहन जोशी व काॅग्रेस पक्षाचे अन्य...

राष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ट.घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी -अजित पवार

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह या बाबत निवेदन छापले आहे.त्यात निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह दिले असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.अंतिम निकालाच्या अधीन राहून.कोर्टाने राष्ट्रवादीला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.असे नमूद करण्यात आले...

होळीच्या सणानिमित्त चाकरमनी निघाले गावाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या होळीचा सण त्या निमित्ताने मुंबईवरुन चाकरमानी हे कोकणात होळीच्या सणा करिता गावी निघाले आहेत.त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांची प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान कोकणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर या वाहतूक कोंडी मुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे

अकोल्यात भर रस्त्यात अचानकपणे कारने घेतला पेट जिवीतहानी नाही

पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अकोल्यात भर रस्त्यात उभ्या कारने अचानकपणे पेट घेतल्याची घटना शहरातील फतेह चौकात घडली आहे.दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्या नंतर त्यांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या कार आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील फतेह चौकात उभ्या...

छत्तीसगड येथील दंतेवाडामध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी

पुणे दिनांक २३ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.तर शेजारच्या सुकमा जिल्ह्यात आयडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गंगलूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील जंगलात वेगवेगळ्या सुरक्षादलाचे जवान नक्षल विरोधी मोहिमेसाठी जात असताना ही चकमक झाली. दरम्यान मावोद्यांचा...

देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून १५ लाखांची फसवणूक करणारे दोघेजण गजाआड

पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून तब्बल १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या बाबतची घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान या बाबत पोलिसांनी दोन भामट्यांना गजाआड केले आहे.मात्र या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपण पी.ए. आहे.असे सांगून...

रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला निषेध

पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रशियाची राजधानी मॉस्को शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध केला आहे.याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स हॅंडेलवर पोस्ट केली आहे.या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.या दुःखाचा काळात भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या नागरिकांच्या पाठीशी उभा आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले...