पोलिस दारात येताच ड्रग्स माफियाचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पोलिसांनी एका ड्रग्स माफियांच्या घरी ड्रग्स असल्याच्या माहिती वरुन समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला.पोलिसांना पाहून त्याला हृदयविकाराचा झटका आला.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.संबधित ड्रग्स फेडरर हा रेकॉर्ड वरील आहे.तो ५२ वर्षांचा असून या पूर्वी ड्रग्स विक्री संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना...

ईडी आज केजरीवाल यांना कोर्टापुढे हजर करणार

पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कथीत मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली.यानंतर आज केजरीवाल यांना कोर्टापुढे हजर केले जाईल.तसेच याप्रकरणात ईडी आज केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.या कथीत मद्य प्रकरणात केजरीवाल यांना ईडीने एकूण ९ समन्स बजावण्यात आले होते.पण या बाबत कोणतेच उत्तर न आल्याने ईडीने काल गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी...

केजरीवालांच्या अटकेवर जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे दिनांक २१ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज रात्रीच्या सुमारास ईडीने अटक केल्यानंतर यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ' लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना लक्ष करण्या करिता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.याचा त्रीव्र निषेध.यातूनच भाजप सत्तेसाठी किती खालची पातळी गाठू शकते हे आता दिसते.या असंवैधानिक कारवाई विरोधात '...

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कारवर हल्ला; आमदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.दरम्यान आज लोकसभा निवडणूक साठी प्रणिती शिंदे या गावोगावी मतदार व कार्यकर्ते यांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान त्या सोलापूर येथील सरकोली गावात त्यांच्या कारवर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या त्यांच्या...

शिवसेनेच्या वतीने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर

पुणे दिनांक २१ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना      ( उध्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्वव ठाकरे यांनी मिरज येथील जनसंवाद सभेत भाजप व एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी सांगलीतून शिवसेना ( उध्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित केलं . दरम्यान नाव घोषित करताना उध्वव ठाकरे म्हणाले की.मी माणूस बघून...

पुणेकरांच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील ‘ -पंकाजा मुंडे

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे भाजप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चा मधील सहकारी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यात जवळचे सहकारी म्हणून मी त्यांच्या भेटी साठी आली आहे.मोहोळ हे प्रचंड मतांनी विजयी होतील व दिल्लीला जातील.असा विश्र्वास भाजपा नेत्या पंकाजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.'पुणेकरांच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थाना बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स तसेच ( RAF) सोबत दिल्ली पोलिस देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान केजरीवाल यांच्या निवासस्थाना समोर कलम‌ १४४ लागू...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा भीषण अपघात

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती  आलेल्या अपडेट नुसार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने जोरात धडक दिली आहे.दरम्यान सदरचा अपघात हा सातारा येथील वाईजवळ घडला आहे.या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून.परंतू या अपघातात सुदैवाने रामदास आठवले हे सुखरुप बचावले...

सुप्रीम कोर्टाने झाल्यानंतर एसबीआय आली जागेवर इल्केशन कमीशनरकडे दिली म्हत्वाची माहिती.आता होणार पोलखोल

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बॅक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांबाबत संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे.या डाटामध्ये निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता रोखे खरेदी करणारा आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या खात्यावर पैसे गेले याची आता संपूर्ण पोलखोल होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या...

दौंड येथे पैलवानांच्या पिक‌अपला भीषण अपघात

पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कुस्ती खेळण्या साठी निघालेल्या पैलवानांच्या पिक‌अप वाहनांना भीषण असा अपघात झाला असून या अपघातात १० ते १२ पैलवान गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी पिक‌अप जीपमधून पैलवान हे...